माझे सरकार

Igniting Dreams, Empowering Futures -Abdul Kalam Yojana 2023

Abdul Kalam Yojana : For 10th &12th passed students

Abdul Kalam Yojana : For 10th &12th passed studentsदहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत Abdul Kalam Yojana या लेखात आपण दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यात मदत म्हणून अर्थसहाय्य करण्यासाठी Abdul Kalam Yojana राबवण्यात आली त्यासाठी लागणारे काही नियम,अटी व आवश्यक कागदपत्रे, हा लाभ कोणाला व कसा घ्यायचा इत्यादी पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Abdul Kalam Yojana
Abdul Kalam Yojana

अब्दुल कलाम योजना काय आहे?

What is Abdul Kalam yojana?

इयत्ता दहावी व इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पुणे महानगरपालिकेतर्फे भारतरत्न Abdul Kalam Yojana या योजनेअंतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते. यावर्षी म्हणजेच 24 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी डीबीटी पुणे कार्पोरेशन ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर जाऊन आपला फॉर्म भरून घ्यावा व त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घ्यावी.

Abdul Kalam Yojana 2023

अब्दुल कलाम योजना Highlights

Abdul Kalam yojana details

योजनेचे नावअब्दुल कलाम योजना
उद्दिष्टशिक्षण आणि कौशल्य विकासाची संवेदनशीलता
पात्रता10वी ते12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
आर्थिक सहाय्यताछात्रवृत्ती, सब्सिडी व कौशल्य प्रशिक्षण
अर्जाची शेवटची तारीख24 एप्रिल 2023 ते 30 जून 2023
अंमलबजावणीराज्य आणि केंद्र सरकारच्या सहयोगाने
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

अब्दुल कलाम योजनेचा उद्देश

What is the purpose of Abdul Kalam Yojana and how much assistance is available?

या योजनेच्या उद्देश दहावी व बारावीला जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य प्रदान करून देण्यासाठी महानगरपालिकेची ही योजना आहे. दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना 15,000 रुपयांची आर्थिक सहाय्य देणारी भारतरत्न Abdul Kalam Yojana, तर बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांची आर्थिक सहाय्य देणारी लोकशाही अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना असणार आहे.


Read More : Rural Prosperity and Independence – PM Swamitva Yojana 2023


अब्दुल कलाम योजनेसाठी लागणारी पात्रता

Abdul Kalam Eligibility for this yojana

या योजनेसाठी लागणारी पात्रता किंवा योजनेचा कसा लाभ घ्यायचा आणि हा लाभ कोणाला मिळणार जाणून घेऊया.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त हायस्कूल किंवा संस्थेत दहावी किंवा बारावी इयत्तेत नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वार्षिक घरगुती उत्पन्न 2.5 दशलक्ष भारतीय रुपये (INR) पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी पुणे महानगरपालिकेत येणारा असावा.
  • फेब्रुवारी मार्च या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी मध्ये 80% पेक्षा जास्त गुण घेणारा विद्यार्थी असावा.
  • पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असल्यास अशा विद्यार्थ्यांना 70% गुण असणे आवश्यक आहे.
  • रात्र शाळा किंवा तो विद्यार्थी मागासवर्गीय असेल अशा पण विद्यार्थ्यांना 70% गुण असणे आवश्यक आहे.
  • जो विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजेच अपंग असेल अशा विद्यार्थ्यांसाठी किमान 65 % गुण असले पाहिजे.
  • दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्या विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त संस्थेत ऍडमिशन घेतलेले असावे.

या योजनेचे नियम किंवा अटी

Terms or conditions of this scheme

या योजनेचे नियम किंवा अटी खालील प्रमाणे आहेत:

  • रेशन कार्ड चे पहिले व शेवटचे पान आपत्ती पडताळणीसाठी जोडणे आवश्यक आहे.
  • पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत किमान तीन वर्षे वास्तव्यास असल्याचा पुरावा त्यासाठी तुम्हाला लाईट बिल पावती टॅक्स पावती होऊन बिल भाडे पावती इत्यादी.
  • आधार कार्ड व बँक पासबुक.
  • जन्म दाखला शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड.
  • इतर मागासवर्गीय असल्यास कास्ट सर्टिफिकेट 40 टक्के अपंगत्व असल्यास अपंगाचा दाखला.
  • मार्कशीट CBSC किंवा ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास.
  • खुल्या प्रवर्गासाठी 80 टक्के गुण.
  • रात्र शाळा व मागासवर्गीय असल्यास 70 टक्के गुण.
  • शारीरिक दृष्ट्या 40 टक्के अपंग असल्यास 65 टक्के गुण.
  • तसेच कचरावेचक असंघटित कष्टकरी बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्याचा पाली असल्यास 65 टक्के गुण या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • अर्ज अपलोड करतेवेळी महाविद्यालयीन प्रवेश शुल्क पावती स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे.
  • मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेणे आवश्यक आहे तरच अर्थसाह्य म्हणून देण्यात येईल.
  • इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी रुपये 15,000 आर्थिक मदत आणि येता बारावी विद्यार्थ्यांसाठी रुपये 25,000 अशी रक्कम प्राप्त होईल.

वरील नियमांचा वाटींचा विचार करून अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे हा अधिकार माननीय मुख्य समाज विकास अधिकारी स विवि पुणे महानगरपालिका यांच्याकडे राहील.

निष्कर्ष

conclusion

या लेखांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत घेता यावी म्हणून जे विद्यार्थी हुशार होतकरू आहेत पण त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक दृष्ट्या चन चन भासू नये यासाठी तुम्हाला मी या योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर लेख आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. धन्यवाद!

अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा18001030222

FAQs

10वी त्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अब्दुल कलाम योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

अब्दुल कलाम योजना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी” ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अब्दुल कलाम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाइन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

अब्दुल कलाम योजनेची अधिकृत वेबसाइट काय आहे?

अब्दुल कलाम योजनेची अधिकृत वेबसाइट https://aktu.ac.in/ आहे.

Share with your Friends

Leave a Comment

माझे सरकार © 2023 | All Rights Reserved.